रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी: नवीन योजना, मोफत धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (National Food Security Act – NFSA) 2013 मध्ये लागू करण्यात आला.

पात्र राशन कार्ड धारकांना मोफत धान्य आणि जीवनावश्यक वस्तू दिले जाणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी विशेषतः उपयुक्त आहे.

ही योजना प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पात्र असलेल्या राशन कार्ड धारकांसाठी आहे. लाभार्थी म्हणून अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) या गटांत येणारे लोक पात्र आहेत.

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी: नवीन योजना, मोफत धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार

अधिक माहिती साठी खलील लिंक ला भेट द्या