RBI चा मोठा निर्णय!

9 एप्रिल 2025 रोजी RBI ने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली, आता रेपो दर 6% वर.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर म्हणजे RBI कडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा दर. यावरून ग्राहकांना मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदराचा निर्णय होतो.

कपातीचे मुख्य कारण काय?

✔️ महागाई नियंत्रणात ✔️ आंतरराष्ट्रीय व्यापारावर       ताण ✔️ जीडीपी वाढ मंदावली –       यामुळे आर्थिक      गतीसाठी दर कपात

गृहकर्ज आणि EMI वर परिणाम

रेपो दर कपातीनंतर EMI कमी होणार! गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार.

नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

नवीन गृहकर्ज, व्यवसाय कर्ज घेणं आता परवडणारं. गुंतवणुकीसाठी उत्तम संधी.

ठेवीदारांसाठी इशारा

FD वरील व्याजदर कमी होऊ शकतो. गुंतवणुकीचं धोरण पुन्हा एकदा तपासणं गरजेचं.

RBI चा दिलासा! रेपो दरात कपात; सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी