🌸 पिंक ई-रिक्षा योजना 🌸

महिलांसाठी रोजगाराचे नवे दालन! 👩‍🔧 आत्मनिर्भरतेची सुरुवात आजपासून!

योजनेचा उद्देश

✅ महिलांना स्वतःचं वाहन चालवण्याची संधी ✅ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक ✅ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनासाठी पाऊल

योजना राबवण्याचे जिल्हे

📍 पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर 📍 सोलापूर, अमरावती, संभाजीनगर, अहिल्यानगर 🎯 लक्ष्य: नागपूरमध्ये 2000 महिलांना ई-रिक्षा

आर्थिक रचना

🛺 रिक्षा किंमत: ₹4 लाख 👩 महिला हिस्सा: ₹40,000 🏦 बँक कर्ज: ₹2.8 लाख (5 वर्षे) 🎁 शासन अनुदान: ₹80,000 🛡️ विमा + प्रशिक्षण मोफत!

पात्रता निकष

👩 वय: 21 ते 40 वर्षे 💵 उत्पन्न: < ₹3 लाख 📃 कर्ज नसलेली महिला ⚠️ विधवा, घटस्फोटीत,  अनाथ महिलांना प्राधान्य

अर्ज प्रक्रिया

📌 महिला व बालविकास भवन 📌 जिल्हा परिषद / महानगरपालिका 📌 समाज विकास अधिकारी / गटविकास कार्यालय 🗂️ सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा

🌸 आता तुमची संधी आहे आत्मनिर्भरतेची! 🚀 स्वतःचं वाहन, स्वतःचा व्यवसाय 📞 अधिक माहितीसाठी स्थानिक कार्यालयात  संपर्क करा 👉 आजच अर्ज करा!

राज्यातील गरजू महिलांनापिंक ई-रिक्षा योजना वाटप सुरू; महिलांनो असा करा अर्ज | Pink E-Rickshaw Yojana