1 जून 2025 पासून जमिनीच्या नोंदणीत मोठे बदल

जाणून घ्या नवीन नियम

भारत सरकारने 1 जून 2025 पासून जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व नियम प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोपी व्हावी यासाठी आणले गेले आहेत.

आता नोंदणीसाठी रजिस्ट्रार कार्यालयाच्या फेऱ्या मारायची गरज नाही

जमिनीची नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाईन

आधारशी जोडणी आता बंधनकारक

नोंदणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

शुल्क भरताना आता फक्त ऑनलाईन पेमेंट

NRI साठी विशेष सुविधा

नवीन नोंदणी प्रक्रियेची स्टेप-बाय-स्टेप माहिती

1. सरकारी पोर्टलवर अर्ज भरणे 2. ऑनलाइन शुल्क भरणे (नोंदणी शुल्क व स्टॅम्प ड्युटी) 3. कागदपत्रांचे ऑनलाइन सत्यापन 4. बायोमेट्रिक अपॉइंटमेंट घेणे 5. रजिस्ट्रार ऑफिसमध्ये बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन 6. डिजिटल स्वाक्षरीद्वारे नोंदणी पूर्ण करणे 7. डिजिटल प्रमाणपत्र मिळवणे

1 जून 2025 पासून जमिनीच्या नोंदणीत मोठे बदल — जाणून घ्या नवीन नियम

अधिक महितीसाठी खलील लिंक वर जा 

www.yojanasandhi.com

https://yojanasandhi.com/2vzg